38 thoughts on “Wordless Wednesday-26

  1. बालपणीचा हट्ट,
    बंगल्यातल्या चंदू सारखा
    आग गाडीच्या सेट आण…
    आज ,
    पंचवीस वर्षा नंतर
    खादीचा कुडता , सोन्याची चेन
    घालून
    विविध लागे बांधे जमवून
    तो विमानातून
    खूप मोठ्या खेळातल्या
    खिसे खूळखूळवणार्या
    शहराच्या सेटशी खेळतो …
    का शेठ्शी?

    1. क्या बात है…कस सुचत येवढ मस्त लिहायला ? मी म्हटल ना तुमच्या कवितेशिवाय हे डब्ल्यू डब्ल्यू अर्धवट आहेत 🙂

  2. First :p

    Reminds me of the song
    How many roads must a man walk down before you call him man
    the answer my friend is blowing in the wind , the answer is blowing in the wind
    nice shot

Leave a reply to Nu Cancel reply