Wordless Wednesday-28

Advertisements

46 thoughts on “Wordless Wednesday-28

    1. Awww! For the pic, and for Sags’ comment too 😀

     @Nu tumne mere itni informational comment for your hair needs ka koi jawaab nahi diya! 😦

 1. मधूनच पोट खाजवत ,
  आंब्याची चव घेत
  “लागलेली” फळं खाली फेकत ,
  क्षणभर बत्तीशी दाखवत,
  ती वर बघते …
  बेधुंद फांद्यावरून उड्या मारत
  न ऐकणारी ती दोघं,
  मस्तीत गुल….

  मग ,
  एक मोठ्या भावा सारखा
  दिसणारा, पण नसणारा ,
  दोन पायावर चालणारा
  कुर्हाड घेउन आला
  झाडावर जीवघेणा घाव घालायला
  आणि
  न ऐकणारी ती दोघं,
  आयुष्यातली
  सर्वात मोठी उडी घेउन ,
  गडबडीने,
  घाबरून,
  आईच्या पदराखाली धावली ….

  आंबे बाजूला सारून ,
  मान हलवत
  एक मोठा श्वास घेत
  ती म्हणाली ,
  “तरी मी म्हणत होते ,
  आजकाल झाडांचं काही खरं नाही ,
  ही आजकालची मुलं, ना ,
  अगदी ऐकत नाहीत …”

  1. काय सुंदर कविता आहे ! अगदी ह्या चित्रा ला आयुष्य दिल्या सारखा वाटलं 🙂

C'mon,out with it,right here :)

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s