Happy Dhanteras [wordless wednesday-37]

Advertisements

56 thoughts on “Happy Dhanteras [wordless wednesday-37]

 1. काही पहाटे पहाटे
  सूर्य वेळेपेक्षा खूप आधी
  वर येतो ,
  कारण समुद्राच्या वाळूत
  ‘दिलवाले’ टाईप पोझ मध्ये बसून
  कोणी दोघं बोटांनी रांगोळी काढत असतात ……..
  आणि
  काही काही संध्याकाळी
  सूर्य जाताना रेंगाळतो ,
  कारण
  माळव्यातल्या इंदोरी भूमीवर
  दुसरीच एक सुंदर रांगोळी
  दिव्याच्या प्रकाशात
  होत असते ……..
  (तेवढ्यात ती वर बघते ,
  एक दीर्घ श्वास घेते ,
  आणि म्हणते ,
  “हर्ष , तुपाचा आणि बेसनाचा
  काय छान वास येतोय न …..?”
  🙂

  दिवाळीच्या शुभेच्छा …..!

  1. अगदी शब्द नसल्या सारखं झालाय मला आणि H ला. किती मस्त कविता केलीत. खरा तर मी वाटच बघत होते सकाळ पासून केवां कविता वाचायला मिळते आणि पहिला तर काय बात आहे !! मस्त मस्त मस्तच म्हणायची 🙂

  1. yeah the evenings are special in Diwali time…diyas and lightings everywhere makes the world look beautiful 🙂

   Tnx Pepper 🙂 Happy festive season to you and Mint too 🙂

  1. hehehe काही पण काय. रांगोळी काढायला बसलीस कि येईल सगळं 🙂

   मस्त एन्जोय कर दिवाळ सण !! 🙂

   Best wishes to you and P !

C'mon,out with it,right here :)

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s