Wordless Wednesday-47

 

Advertisements

34 thoughts on “Wordless Wednesday-47

 1. कधी कधी
  गाल फुगवून रागावलेल्या पुर्यांची
  समजूत काढायला वडेरावांच आगमन होतं,
  सोसासोसांनी हे बघणारी बटाट्याची भाजी
  कढीपत्त्याच्या मागून
  आळशी तरंगणार्या छोल्याना खुणावते ,
  आणि
  पुलावाकडे वाहाणारं रायतं मधेच थांबून
  चटणीकडे आशेने बघतं….
  चांदीच्या वाटीतली खीर
  मात्र गालातल्या गालात बेदाण्याची खळी पाडून
  हसत असते….

  हिरवा शालू नेसून ,
  ती येते
  आणि सुहास्य मुद्रेने त्याच्याकडे बघून म्हणते
  “उखाणा घेतांना खिरीचा घास देउ का रे ?”….

C'mon,out with it,right here :)

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s